पावसाळ्यात कोसुंब गावाचे रूप किती देखणे असते याची प्रचीती
या फोटोनवरून आपल्याला येईल,मग खंडाला,लोणावळा,माळशेज
सर्व विसरून जाल.
हे सर्व फोटो श्री.राजेश जाधव.सहनेची वाडी यांच्या पिकासा अल्बम
मधील आहेत
या फोटोनवरून आपल्याला येईल,मग खंडाला,लोणावळा,माळशेज
सर्व विसरून जाल.
![]() |
| निळ्या जळावर कमान काळी. |
![]() | ||
कड्या कडे जाण्याचा मार्ग |
![]() |
| दुधाचा सागर |
![]() |
| खंडाला कशाला?कोसुंबला या. |
![]() |
| रौद्र रूप ,पाण्याचे तांडव नृत्य. |
![]() |
| काळ्या कातळावर दुधाचा अभीषेख |
![]() |
| पाण्याचा कडेलोटच............. |
![]() |
| व्हली ऑफ फ्लोवर?चूक....माझे कोसुंब. |
![]() |
| देणे निसर्गाचे.......... |
![]() |
| कुठे दुधावर आली शेते. उत्तारा नक्षत्राचे उत्तर..... |
मधील आहेत










No comments:
Post a Comment