कोसुंब गावातील महत्वाच्या ठिकाणांचे फोटो मी येथे देण्याचा प्रयत्न करीत
आहे.आपण खूप वेळा गावी जातो,पण काही ठिकाणांना कधीच भेट देत नाही.
आल्या देवतांची मुल स्थानके हि जंगलात विखुरलेली आहेत.आपण परत जेंव्हा
गावी जाल तेंव्हा या ठिकाणांना जरूर भेट दहावी हा या मागचा हेतू आहे.त्यांचा
इतिहास जाणण्याचा आपण प्रयत्न करावा असे मला वाटते.
(सर्व फोटो श्री.उमेश वामनराव जाधव सोंडेची वाडी यांनी काढलेले आहेत)

![]() |
श्री जुगाई मंदिर, मौजे कोसुंब |
No comments:
Post a Comment