Sunday, July 31, 2011

जागर


विविध तिथी ,धार्मिक कार्यक्रमांची सविस्तर माहिती

जागर  : प्रत्येक वर्षाच्या श्रावण शुद्ध त्रीओदशीला जागर उत्सव केला जातो.
त्या दिवशी दुपारी चे सुमारास सर्व मानकरी सर्व बारभाई विभागातील
गावकरी श्री जुगाईचे  देवळात जमतात.गुरव देवींची यथासांग पूजा करतात.
प्रमुख मोठे मानकरी देवीचा जाप करतात.सर्व देवींना पोवते (जानवे) अर्पण
(घातले)केले  जाते.
दुसऱ्या  दिवशी गुरव प्रथम मोठ्या मानकऱ्या पासून सुरवात करून हे पोवते
(जानवे दोर) सर्व गावातील (फक्त बारभाई विभागातील ) घरामध्ये पोहचवतो.
         पोवते हा यज्ञोपवित या पासून  आला असावा,कदाचित पवितचे पोवते झाले
असावे असे वाटते. 

No comments:

Post a Comment