श्री.उदय अनंत डावल यांचे मार्गदर्शना खाली हा देखावा बनविण्यात आला.
चलत चित्र
हिमालयातील कैलास पर्वत गणेश उत्सव स्प्रिंग मिल कॉमपौंड २०११
शिवतांडव
शेषनाग
प्रवेशद्वार
. आपल्या गावचे सुपुत्र श्री उदय अनंत डावल यांचे मार्गदर्शना खाली स्प्रिंग मिल कॉमपौंड गणेश उत्सव मंडळ नायगाव येथील कैलाश पर्वताचा देखावा साकार करण्यात आला.सर्व कोसुंब ग्रामास्थ्या तर्फे त्याचे कौतुक आणि अभिनंदन.
No comments:
Post a Comment