कोसुंब जिल्हा परिषद शाळा न. २ मावळतची वाडी २०१० आदर्श शाळा म्हणून गौरवण्यात आले.ग्रामस्थाच्या सहभागामुळे शाळेला हे यश मिळू शकले.ज्या ज्या लोकांनी शाळेला मदत केली त्या सर्वांच्या अपेक्षा विधार्थी आणि शिक्षकांनी पुर्या केल्या.त्या सर्वांचे श्री जुगाई सेवा संघा तर्फे अभिनंदन.
No comments:
Post a Comment