जुगाई सेवा संघाची सभासद संख्या वाढत जाऊन संघाने अनेक प्रकल्प हाती घेतले.शाळेची इमारत,देवशेतआंब्याची लागवड,तटबंदी,जुगाई मंदिराची दुरुस्ती,इतर देवतांच्या मंदिरांची डागडूगी आदी प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले.संघाचे कार्याधक्ष श्री.जनार्धन मुकुंद जाधव यांनी लिहिलेला संस्था परिचय आपल्या माहितीसाठी देत आहे
No comments:
Post a Comment