Tuesday, June 16, 2015

मी ठरविल्या प्रमाणे यादवांचा इतिहास सांगायला सुरवात केलि पण मधल्या काळात काही अति महत्वाचे विषय हाताळणे आवश्यक असल्याने वेळ नव्हता. आता वेळ कडून ते महान कार्य सुरु करावे असे वाटते आहे. दृदप्र्हरानंतर सर्वात महत्वाचा राजा म्हणजे सेउनदेव.

No comments:

Post a Comment