Tuesday, December 4, 2012

ओसा (हौसा)

श्री जुगाई मंदिर गाभारा 
काकडीच्या पानावर तयार केलेले विडे (वाण)
गुरव मामा व त्यांचा पत्नी  
ज्या दिवशी आपल्या घरातील गौरीचा वसा पूजतात त्याच दिवशी श्री जुगाईच्या मंदिरात गुराव मामा व त्यांची  पत्नी सर्व देवींचा वसा पूजतात.हि परंपरा गेली कित्तेक वर्षे आपण करतो.या दिवशी काकडीच्या पानावर विडा,सुपारी,अनेक पत्री,फळ भाज्याचे खाप जसे घरी वाण भरतो त्या प्रमाणे वाण भरतात व सर्व देवतांना वाहतात.तसेच वर्ष भरात देवळातील ज्या ज्या वस्तू पूजे साठी  वापरल्या  जातात त्यां समोर हे वाण ठेवले जाते.सर्व देवतांची पूजा होते.अशा प्रकारे पार्वतीचेच रूप असलेल्या जुगाईचा ओसा  होतो.

No comments:

Post a Comment