//हरीनाम सप्ताह वेळापत्रक व वाडीवर पहारे //
नवरात्री उत्सव सुरु होताच सर्व बारभाईना वेद लागतात ते हरिनाम सप्ताहाचे.नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसा पासून नाम साप्ताह सुरु होतो व दसऱ्याचे दिवशी ललित होऊन संपन्न होतो.हा ठेवा आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिला आहे व आपण तो मोठ्या उत्साहाने जपलाही आहे.
good work kaka
ReplyDelete