Tuesday, January 29, 2013

        शिवसेना शाखा लालबाग-परेल येथे आयोजित रांगोळी स्पर्धेत आपल्या गावातील श्री.उदय डावल            (श्री .अनंत डावल यांचे सुपुत्र )यांनी हि अप्रतिम रांगोळी काढून प्रथम पारितोषिक पटकावले.श्री जुगाई सेवा संघा तर्फे त्यांचे अभिनंदन.
दिनांक २९/०१/२०१३.

No comments:

Post a Comment